Latest Updates :

(01) मानवाधिकार संघटनेवर जळगांव येथील श्री. मुकुंद गोसावी यांची निवड., Urgent help is required for Mr. Avdesh Goswami., औरंगाबाद : मंगला गोसावी यांची भाजप महिला अध्यक्षपदी निवड., (02) नाशिक येथे युवा महोत्सवाचे उदघाटन करतांना गोखले एज्यूकेशन सोसायटीचे सचिव मो. स. गोसावी व डॉ. सुनंदा गोसावी., (03) Cricket Tournament in December 2010 by Dashnam Goswami Mandal, Hyderabad (04) १५ ऑगस्ट २०१० स्वातंत्र्यदिनी विविध कार्यक्रमातील एका कार्यक्रमात श्री. नंदकुमार गोसावी हे महाराष्ट्राचे राज्यपाल श्री. के. शंकरनारायणन यांचेसमवेत पुणे येथील विधान भवनात.

Wednesday, December 1, 2010

Sneh Milan & Saraswati Sanman Samaroh By Sabarmati goswami samaj, sabarmati, Ahmedabad

Sneh Milan & Saraswati Sanman Samaroh By Sabarmati goswami samaj, sabarmati, Ahmedabad

We are invitation to you come with people.

Date : 5/12/2010
Time : 09.30 AM TO 04.00 PM
Place :
SAMUDAY BHAVAN COMMUNITY HALL,
OPP. NEW RAILWAY COLONY POST OFFICE,
NEW RAILWAY COLONY, SABARMATI.
AHMEDABAD – 380 005

Invited By:
Shri. Sureshpuri Narsinhpuri Goswami, President
Shri. Baladevpuri Mohanpuri Goswami.
Mrs. Arunaben Sureshpuri goswami, Mahila Adhayksh.(Lady President)
Shri.Alpeshgiri Jashvantgiri Goswami.

Friday, November 26, 2010

मंत्री मंडळ - २०१० महाराष्ट्र राज्य - २०/११/२०१० रोजी जाहीर झाले.

मंत्री मंडळ - २०१० महाराष्ट्र राज्य  - २०/११/२०१० रोजी जाहीर झाले.

जलगांव येथील श्री. मुकुंद गोसावी श्रीराम नंदा क्लिनिकतर्फे ह्रदयरोग तपासणी शिबिरात.

जलगांव येथील श्री. मुकुंद गोसावी श्रीराम नंदा क्लिनिकतर्फे ह्रदयरोग तपासणी शिबिरात.

Thursday, November 18, 2010

जळगांव येथील बालसुधारग्रुहात फ़राळ वाटपप्रसंगी उपस्थित श्री. मुकुंद गोसावी.

जळगांव येथील बालसुधारग्रुहात फ़राळ वाटपप्रसंगी उपस्थित श्री. मुकुंद गोसावी.

धुळे येथील थोर समाजसेवक श्री. विनायकराव गोसावी यांचे दु:खद निधन

कळविण्यात अत्यंत दु:ख होत आहे कि धुळे येथील थोर समाजसेवक श्री. विनायकराव गोसावी यांचे दु:खद निधन झाले आहे. त्यांनी आपल्या समाजासाठी खांदेशात खुप चांगले काम केलेले आहे. खांदेशातील आपला समाज एका चांगल्या नेत्याला मुकला आहे. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो हिच ईश्वरचरणी प्रार्थना.

Sunday, October 31, 2010

श्री दशनाम गोस्वामी समाज तमिलनाडु राष्ट्र स्तरीय मिटींग - १४ नवम्बर २०१०

श्री दशनाम गोस्वामी समाज तमिलनाडु राष्ट्र स्तरीय मिटींग का आयोजन १४ नवम्बर २०१० को किया है.
स्थान : श्री महावीर भवन, वीरप्पन स्ट्रीट, साहूकार पेठ, चेन्नई - ६०० ०७९
मुख्य अतिथी : श्री सोमप्रकाश गिरी, पूर्व विधायक, छातिसगड़
अध्यक्ष : महंत श्री सच्चिदानंद गिरी गोस्वामी, अध्यक्ष, गोस्वामी समाज, दिल्ली.
सर्विस्तर जानकारी के लिए कृपया श्री दशनाम गोस्वामी समाज तमिलनाडु इस लिंक पे क्लिक किजिये.

Sunday, October 10, 2010

Discount in health check-up for Goswami Samaj Senior Citizens.

If Senior Citizen of our society wants to do the health check-up at Nagpur, Pune and Mumbai  then please collect the coupons from Mr. Prakash Ram Bharati . This coupon will give the discount in fees and the discounted fees is Rs. 7000/-. The validity of coupons is 14th October 2010.

For more details please contact Mr. Prakash Ram Bharati on 07242456911.

Friday, October 1, 2010

In December 2010, Akhand Dashnam Darshan has organized DASHNAM GOSWAMI SAMAJ CRICKET TOURNAMENT

Akhand Dashnam Darshan and www.dashnam.com Organised Dashnam Goswami Samaj  Cricket Tournament

RULES:
1.This tournament has following ICC rules.
2.This tournament has knockout system.
3.Tournament entry fees Rs. 1100 /- .
4.Tournament will be played in the month of December, final date will be decided later.
Place: MAMADEV CRICKET GROUND, CHAPRA, NAVSARI. GUJARAT
5.Every player should have their Identity card and before playing in the match it is compulsory to show the proof of GOSWAMI (through their I-Card).
6.This tournament is only for ALL INDIA DASHNAM GOSWAMI people.
7.In this tournament, every match will be played for 10 over. And each bowler
can bowl only maximum 2 over.
8.In this tournament final decision will be taken by the Umpire. The team arguing or disputing against the umpire’s decision will be disqualified.
9.The final winning team will be awarded by Champion Trophy. The other awards are Runners-up Trophy, Best Bowler, Best Batsman, Best Fielder and man of the Match. And at the end of the tournament we will announce the Man of the Series and Man of the Match.
10.If the final result is a tie between the two teams, one extra over would be given to decide the winning team.
11.We will provide residential facility for the teams coming out of Navsari.  Lunch facility will be provided on request, please inform us in advance for the same.


Captain’s Name:                  
--------------------------          

Team’s Name:                   
-----------------------------                  
-----------------------------
-----------------------------
-----------------------------

Contact Address:
--------------------------

Mobile No\Phone No (With STD)
--------------------------          

Captain’s Signature:
-----------------------------

Jagruti (Jhanvi) Goswami, Art Of Living Teacher, Rajkot, Gujrat

Dear Friends…
I would like to introduce the WORLD of WITHIN….
Don’t you get tired or bored with the same routine life? Don’t you want the refreshing n positive energy to flow in yourself? I am sure, all of us want to have the peace in Life, Positive approach, New n refreshing energy daily to overcome the challenges of the life……And it’s not so easy to have smooth life…is not it?
We all can have smooth life with more challenges, competitions and struggle. That you can have by nothing but taking care of yourself i.e. Physical and Mental level through Giving sometime to yourself…through learning Meditation, Pranayaman and Sudarshan Kriya by Art of Living
Founded in 1981 by Sri Sri Ravi Shankar, The Art of Living is a not-for-profit, educational, and humanitarian NGO engaged in stress-management and service initiatives. The organization operates globally in 151 countries.
The organization's activities are guided by Sri Sri’s philosophy of peace: “Unless we have a stress-free mind and a violence-free society, we cannot achieve world peace.” To help individuals get rid of stress and experience inner peace, The Art of Living offers stress-elimination programs which include breathing techniques, meditation and yoga. These programs have helped millions around the world to overcome stress, depression, and violent tendencies.
The Art of Living has spread peace across communities through diverse humanitarian projects, including conflict resolution, disaster, sustainable rural development, empowerment of women, prisoner rehabilitation, education for all, and environmental sustainability. (www.artofliving.org)
Art of Living has Programmes for all the age group:
7 to 14 years - Art Excel,
14 to 18 years – YES course,
18 to 30 years – YES!+ course
 21 years & Above – Basic Course (Part I)
These programmes would help to come out of Stress, Tension, Diseases, Depression, and Hypertension. Children courses help to get creativity, concentration, leadership skills, team management, time management, relationship management and many more..
Join the courses in your city and Be Within your own World.
Can have contact details of your city from www.artoflivingindia.in or www.artofliving.org
Jai Gurudev & Om Namoh Narayana,
Jagruti Goswami,
Art of Living Faculty (YES+ & Part I),
Rajkot,
Gujarat, India
Goswamij.k@gmail.com

Wednesday, September 8, 2010

मानवाधिकार संघटनेवर जळगांव येथील श्री. मुकुंद गोसावी यांची निवड.

मानवाधिकार संघटनेच्या जिल्हा सहसचिवपदी  जळगांव  येथील श्री. मुकुंद गोसावी यांची नियुक्ति झाली आहे.

Tuesday, September 7, 2010

Urgent help is required for Mr. Avdesh Goswami.

Mr. Avdesh Goswami is admitted in KEM Hospital, Mumbai who has suffered from subarachnoid haemorrhage. This is a life threatening condition. He needs treatment which costs (estimated) to Rs. 4,57,000/-.
So the urgent financial help is soliciated. Please find details as below,

Sunday, September 5, 2010

औरंगाबाद : मंगला गोसावी यांची भाजप महिला अध्यक्षपदी निवड.

मंगला गोसावी यांची औरंगाबाद भाजप महिला अध्यक्षपदी निवड तसेच  चिटणीसपदी  शिला  गिरी  व  शुभांगी  गोसावी  यांची  सदस्य  म्हणून  निवड  झाली.  त्याबद्दल त्यांचे सगळ्यांचे हार्दिक अभिनंदन  तसेच पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा !!!

नाशिक येथे युवा महोत्सवाचे उदघाटन करतांना गोखले एज्यूकेशन सोसायटीचे सचिव मो. स. गोसावी व डॉ. सुनंदा गोसावी.

नाशिक येथे युवा महोत्सवाचे उदघाटन करतांना गोखले एज्यूकेशन सोसायटीचे सचिव मो. स. गोसावी व डॉ. सुनंदा गोसावी.

Tuesday, August 24, 2010

Cricket Tournament in December 2010 by Dashnam Goswami Mandal, Hyderabad

Dashnam Goswami Mandal, Hyderabad is conducting the national level cricket tournment in December 2010. This tournment is only for Goswami Community Players. They are arranging stay and breakfast, lunch & dinner.So please join with team 12 players.

For detailed clarification please contact,
Manoj Gir Goswami
Secretary, Dashnam Goswami Mandal, Hyderabad.
Mobile Number : 09246887388
Email : dashnamgoswamimandal@yahoo.in

Tuesday, August 17, 2010

१५ ऑगस्ट २०१० स्वातंत्र्यदिनी श्री. नंदकुमार गोसावी हे महाराष्ट्राचे राज्यपाल श्री. के. शंकरनारायणन यांचेसमवेत पुणे येथील विधान भवनात.

१५ ऑगस्ट २०१० स्वातंत्र्यदिनी विविध कार्यक्रमातील एका कार्यक्रमात श्री. नंदकुमार गोसावी हे महाराष्ट्राचे राज्यपाल श्री. के. शंकरनारायणन यांचेसमवेत पुणे येथील विधान भवनात.

Friday, July 23, 2010

श्री. नंदकुमार गोसावी यांचा "ओबीसींची अपेक्षा अणि उपेक्षा" लेख पुढारी पेपर मध्ये प्रकाशित झाला.

श्री. नंदकुमार गोसावी यांचा हा लेख पुण्यातील पुढारी या वर्त्तमान पत्रात प्रकाशित झाला. या लेखात त्यांनी श्री. अजितदादा पवार यांना त्यांचे वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या.  तसेच मागासवर्गीयाँबद्दलची अपेक्षा व सद्य परिस्थितीत होणारी उपेक्षा ही त्या निमित्ताने मांडली आहे. हा संपूर्ण लेख वाचण्यासाठी कृपया " ओबीसींची अपेक्षा अणि उपेक्षा " ह्या लिंकवर क्लिक करा.

Thursday, July 22, 2010

श्री. नंदकुमार गोसावी यांचेकडून अनाथ मुलांना शालेय उपयोगी वस्तूंचे व अन्न-धान्न्याचे वाटप.

श्री. अजित दादा पवार यांचे वाढदिवसानिमित्त, पुणे येथील 'स्वीकार' या संस्थेतील अनाथ मुलांना श्री. नंदकुमार गोसावी यांचे कडून शालेय उपयोगी वस्तूंचे तसेच अन्न-धान्न्याचे वाटप करण्यात आले. श्री. अंकुश काकडे, अध्यक्ष - म्हाडा, पुणे हे कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी होते. श्री. मिलिंद बालवडकर  यांचे मोलाचे सहकार्य मिळाले. तसेच बरेच मान्यवर आलेले होते.

Monday, July 19, 2010

'एटीएम' द्वारे जादा पैसे वजा झाल्यास १२ दिवसात परत मिळणे आवश्यक

जर 'एटीएम' द्वारे जादा पैसे वजा झाल्यास ते १२ दिवसात परत मिळणे आवश्यक आहे, असा आदेश रिझर्व्ह बँकेने काढला आहे जो सगळ्या बैंकाना बंधनकारक आहे. संपूर्ण माहिती करीता 'एटीएम' द्वारे जादा पैसे ह्या लिंकवर क्लिक करा.

Sunday, July 18, 2010

०५/०७/२०१०: श्री. मुकुंद गोसावी यांनी रक्तदान शिबिर जळगाव येथे भरविले.

जळगाव येथे दादावाडी परिसरात मुक्ती फाउंडेशनचे अध्यक्ष श्री मुकुंद गोसावी यांनी रक्तदान शिबीर आयोजित केले होते. या प्रसंगी २१ युवकांनी स्वयंस्फुर्तीने रक्तदान केले. हे रक्तदान मुक्ती फाउंडेशनच्या सहयोगाने व इंडियन रेडक्रौस सोसायटीच्या रक्त संकलनासाठी नव्याने आलेल्या 'अमृत गंगा' या अत्याधुनिक वाहनात करण्यात आले. मुकुंद गोसावी व रेडक्रौसचे वैद्यकीय अधिकारी डॉ. पी. बी. जैन यांनी युवकांना रक्तदानाचे महत्व पटवून दिले. या कार्यक्रमास सामाजिक कार्यकर्ते शैलेश इंगळे, सुहास गोसावी, नरेश चौधरी, आर. व्ही. पाटील, महेश थोरात आदी उपस्थित होते. तसेच अनेक नागरिकांनी सहभाग नोदविला.

Cricket Tournament by Dashnam Goswami Mandal, Hyderabad.

Dashnam Goswami Mandal, Hyderabad has organized the Cricket Matches Tournament from 2nd July to 4th July, 2010 in Hyderabad. They got very good response and sucessfully conducted the tournament.
Mr. Manojgir Goswami was one of the organizer. his contact number is 09246887388.
Please find below few snaps of the program,

Friday, April 23, 2010

गोस्वामी यूथ क्लब के द्वारा टूर्नामेंट २४/०४/२०१० से चालू हो रहा है |

टूर्नामेंट  तारीख         : २४/०४/२०१० से चालू हो रहा है |
स्थल (क्रिकेट मैदान ) : अरुण वैध नगर, पंतनगर, घाटकोपर (ईस्ट), मुंबई

टूर्नामेंट के स्पोंसर निचे दिए हुए है
ट्रोफी             : धर्मेश गिरी , घनश्याम गिरी
टोपी             : योगेश्गिरी
टी-शर्ट          : प्रशांत, कल्पेश
स्तुम्प-बोल  : शैलेश्पुरी
बनेर्स           : नीरववन
चाय नास्ता : खिमगिरी, शंकर गिरी

नियम:
१) इस टूर्नामेंट का हेतु समाज को संगठित करना और सामाजिक भावना का प्रसार करना है. हर और जित को महत्व न देते हुवे हर एक व्यक्ति को सिस्ता,खेल्दिली और साथ सहकार दे के टूर्नामेंट पूरा करने के लिए गुजारिश की जाती है.
२) इस टूर्नामेंट आईसीसी के नियमुनासर नोच्कोउट सिस्टम से खेला जायेंगा.
३) इस टूर्नामेंट की फी रूपी ११०० रखने में आई है | फी फॉर्म सुब्मित करने के टाइम पे देना जरुरी है |
४) इस टूर्नामेंट में सिर्फ गोस्वामी समाज की व्यक्ति ही भाग ले सकती है और भाग लेने वाली हर एक खिलाडी को फोटो आईडी की क्सेरोक्स कॉपी देना आवश्यक है
५) इस टूर्नामेंट की हर एक मैच ६ -६ ओवर की रहेंगी और एक बोवलेर २ से ज्यादा ओवर दल नही पाएंगे.
६) हर एक टीम को आपना खुद का बेट ले कर आना आवश्यक है
७) एक खिलाडी एक ही टीम में खेल पायेंगा

राष्ट्रीय अधिवेशनराष्ट्रीय यूथ अधिवेशन और वधु - वर परिचय संमेलन नाशिक, महाराष्ट्र में १८ अप्रैल २०१०

राष्ट्रीय अधिवेशन, राष्ट्रीय यूथ अधिवेशन और वधु - वर परिचय संमेलन नाशिक, महाराष्ट्र में १८ अप्रैल २०१० को आयोजित किया गया था | तीनो कार्यक्रम के लिए करीब २००० - २५०० लोग पधारे थे | कार्यक्रम के लिए उप मुख्यमंत्री श्री छगन रावजी भुजबल, नाशिक महापौर नयना घोलप, बबनराव घोलप, निर्मलाताई गावित, आखिल भारतीय दशनाम गोस्वामी समाज अध्यक्ष चन्द्रदीप गिरी, उपाध्यक्ष ए जि गोसावी, महाराष्ट्र गोसावी समाज महासंघ अध्यक्ष श्रीकांत गिरी, सरचिटनिस नंदकुमार गोसावी, राष्ट्रीय युवा अध्यक्ष योगेश बन,   आखिल भारतीय दशनाम गोस्वामी समाज, महाराष्ट्र प्रदेश युवा आघाडी चीफ (आय टी सेल) चंद्रशेखर गोसावी और समाज के मान्यवर पदाधिकारी बड़ी संख्या मे  उपस्थित थे |
कृपया निचे दिए हुए कुछ तस्वीरे देखिये और तस्वीरे मिलाने के बाद आपके लिए लोड कर दिए जायेंगे.





Friday, March 19, 2010

Rajasthan Goswami Samaj Directory

APEX MEDIA Agency is publishing RAJASTHAN GOSWAMI SAMAJ DIRECTORY very soon so please send your/family details at below mentioned address :

Mr. Shimabhu Puri Goswami
Apex Media Agencies,
E- 670, Amarpali Circle,
Vaishali Nagar, Jaipur - 302021

Mobile : 9460634199
Email   : simbupuri@gmail.com

Tuesday, February 23, 2010

ग्रामीण विकासाच्या शासकीय योजनांच्या माहितीसाठी नि:शुल्क सेवा

यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी, राजभवन आवार, बाणेर रोड, पुणे - ४११००७

ग्रामीण विकासाच्या शासकीय योजनांच्या माहितीसाठी नि:शुल्क  सेवा
१८०० - २३३ - ३४५६
वेळ : सकाळी १० ते सायंकाली ५ पर्यंत (शासकीय सुट्टी व्यतिरिक्त)
तक्रार निवारना साठी स्थानिक अधिकारीशी संपर्क साधा.

(संदर्भ : सकाळ पेपर, पुणे - २२ फेब्रुवारी २०१०)

पदव्युत्तर शिक्षणासाठी शिष्यवृत्ती

'सकाळ इंडिया फाउंडेशन' तर्फे भारतात किंवा भारताबाहेर पीएच डी साठी अथवा पदव्युत्तर शिक्षण घेणारा भारतीय विद्यार्थ्यांना चालीस हजार रुपयांपर्यंत बिनव्याजी कर्जाऊ शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. ज्या भारतीय पदविधारक विद्यार्थ्यांना भारताबाहेरील विद्यापीठाकडून किंवा संशोधन संस्थेकाडून किमान एका वर्षाच्या अभ्यासक्रमासाठी (२०१०-२०११) प्रवेश दिल्याचे लेखी पत्र प्राप्त झाले असेल किंवा जे पदवीधर भारतातील विद्यापीठ अथवा राष्ट्रीय संशोधन करीत असतील आणि ज्या विद्यार्थ्यांना पीएच डी साठीच्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश दिल्याचे लेखी पत्र प्राप्त झाले असेल, असेच विद्यार्थी या शिष्यवृत्ती साठी पात्र समजले जातील. ही रक्कमेची परतफेड दोन वर्षात करावयाची आहे.

वृत्तपत्र व्यवसायाचे पदव्युत्तर शिक्षण घेणारा तसेच वरील पात्रता अट पूर्ण करणारा आणि शिष्यवृत्तीसाठी निवड  झालेल्या विद्यार्थ्यास दहा हजार रुपये परत न करण्याच्या अतिवर दिले जातील.

अर्जाचा नमूना ३१ में २०१० पर्यंत पाठवला जाईल किंवा कार्यालयातून सकाळी १०.३० ते दुपारी १२.०० पर्यंत मिळेल. भरलेले अर्ज १५ जून २०१० पर्यंत स्वीकारले जातील.

कार्यालयाचा पत्ता : कार्यकारी सचिव, सकाळ इंडिया फाउंडेशन, सकाळ कार्यालय, ५९५, बुधवार पेठ, पुणे - ४११००२
फोन नंबर : ०२० - २४४०५८९५, २४४०५८९४
ईमेल : sakalindiafoundation@esakal.com
विद्यार्थ्यांनी प्रवेश मिलाल्याचा पत्राची झेरोक्स प्रत तसेच दहा रुपये, पोस्टाचे तिकीट लावलेले स्वत:च्या पत्त्याचे पाकिट (अकरा बाय चोवीस सेंटीमीटर) विनंती अर्जसोबत पाठवावा.

(संदर्भ : सकाळ पेपर, पुणे - २१ फेब्रुवारी २०१०)

Friday, February 19, 2010

नेट-सेट साठी डिसेंबर २०११ ची मर्यादा

उच्च व तंत्र शिक्षण विभागाने 30 जानेवारी२०१० ला शासन निर्णयाद्वारे नेट-सेट परीक्षा  उत्तीर्ण  होने  अनिवार्य  असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यात विद्यापीठ अनुदान आयोगाच्या २७ अगस्त २००९ व २३ सप्टेम्बर २००९ च्या अधिसुचनेचा उल्लेख  करीत  राज्यातील  सर्व  विद्यापीठे  तसेच  सलग्न  महाविद्यालये  आणि  संस्थामधिल बिगर नेट-सेट अधिव्याख्याते, सहाय्यक अधिव्याख्याते यांना नेट-सेट असणे अनिवार्य केले आहे.
तसेच सध्या जे बिगर नेट-सेट अधिव्याख्याते व सहाय्यक अधिव्याख्याते कार्यरत आहेत त्यांना ३१ डिसेम्बर २०११ पर्यन्तच्या दोन वर्षाच्या कालावधीत प्राप्त असलेल्या चार संधीत ही परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.
सहावा वेतन आयोगही लागू केला आहे, परन्तु नेट-सेट परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक केले आहे.

(संदर्भ : सकाळ पेपर, पुणे - १८ फेब्रुवारी २०१०)

Saturday, February 13, 2010

अतिरिक्त जिल्हाधिकारींच्या अध्यक्षतेखालील सर्व समित्या बरखास्त

जात  प्रमाण पत्र पडताळणी समितीचे काम सरकारच्या निर्णयानंतर सुरु होईल. तोपर्यंत कोणत्याही अभ्यासक्रमाच्या कोणत्याही महाविद्यालयाने विद्यार्थिंचे प्रवेश रद्द करण्याचे, परीक्षेला बसु न देणे किंवा निकलाचे दिवशी गुणपत्रिका न देणे या प्रकारे अड़वनुक केली, तर अशा महाविद्यालयांवर फौजदारी कारवाई करण्यात येईल, असे पुण्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी आर. के. गायकवाड यांनी सांगितले. विद्यार्थांच्या शिक्षणात खंड पडेल अशी कोणतीही कृती केल्यास अशा महाविद्यालयांवर कारवाईचा इशारा गायकवाड यांनी दिला आहे.

(संदर्भ : सकाळ पेपर, पुणे, शुक्रवार दिनांक - १२ फेब्रुअरी २०१०)

Friday, February 12, 2010

जातप्रमाण पत्र पड़ताळणी

राज्य सरकारने जातप्रमाण पत्र पड़ताळणी समितीच्या अध्यक्षपदी जिल्हा न्यायाधिशांचीच नेमणूक करावी असा इशारा श्री. नंदकुमार गोसावी यांनी बुधवारी दिला.
ते पुढे म्हणाले, पुण्यात सध्या जातप्रमाण पत्र  पड़ताळनी दाखले देण्यास विविध करनानी विलंब होत आहे. अतिरिक्त जिल्हाधिकारींच्या अध्यक्षतेखाली समितीवरील सर्व सदस्य हे पुर्णवेळ नसल्याने समितीच्या कामांकडे लक्ष द्यायला वेळ नसल्याचे उघड झाले आहे म्हणून अतिरिक्त जिल्हाधिकारींच्या अध्यक्षतेखालील सर्व समित्या बरखास्त करण्यात आल्या आहेत. या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने समितीचे अध्यक्षपद अतिरिक्त विभागीय आयुक्त दर्जाच्या अधिकारीकडेच असावे, असे नमूद केले आहे. हा निकाल विचारात घेता राज्यातील पंधरा समित्यांच्या अध्यक्षपदी जिल्हा न्यायाधिशांचीच नियुक्ती करावी ज्यामुले गैरप्रकार व विलंब कमी होईल.

(संदर्भ : सकाळ पेपर, पुणे,  शुक्रवार दिनांक - १२ फेब्रुअरी २०१०)