जात प्रमाण पत्र पडताळणी समितीचे काम सरकारच्या निर्णयानंतर सुरु होईल. तोपर्यंत कोणत्याही अभ्यासक्रमाच्या कोणत्याही महाविद्यालयाने विद्यार्थिंचे प्रवेश रद्द करण्याचे, परीक्षेला बसु न देणे किंवा निकलाचे दिवशी गुणपत्रिका न देणे या प्रकारे अड़वनुक केली, तर अशा महाविद्यालयांवर फौजदारी कारवाई करण्यात येईल, असे पुण्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी आर. के. गायकवाड यांनी सांगितले. विद्यार्थांच्या शिक्षणात खंड पडेल अशी कोणतीही कृती केल्यास अशा महाविद्यालयांवर कारवाईचा इशारा गायकवाड यांनी दिला आहे.
(संदर्भ : सकाळ पेपर, पुणे, शुक्रवार दिनांक - १२ फेब्रुअरी २०१०)
No comments:
Post a Comment