श्री. अजित दादा पवार यांचे वाढदिवसानिमित्त, पुणे येथील 'स्वीकार' या संस्थेतील अनाथ मुलांना श्री. नंदकुमार गोसावी यांचे कडून शालेय उपयोगी वस्तूंचे तसेच अन्न-धान्न्याचे वाटप करण्यात आले. श्री. अंकुश काकडे, अध्यक्ष - म्हाडा, पुणे हे कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी होते. श्री. मिलिंद बालवडकर यांचे मोलाचे सहकार्य मिळाले. तसेच बरेच मान्यवर आलेले होते.
No comments:
Post a Comment