औरंगाबाद : मंगला गोसावी यांची भाजप महिला अध्यक्षपदी निवड.
मंगला गोसावी यांची औरंगाबाद भाजप महिला अध्यक्षपदी निवड तसेच चिटणीसपदी शिला गिरी व शुभांगी गोसावी यांची सदस्य म्हणून निवड झाली. त्याबद्दल त्यांचे सगळ्यांचे हार्दिक अभिनंदन तसेच पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा !!!
No comments:
Post a Comment