जळगाव येथे दादावाडी परिसरात मुक्ती फाउंडेशनचे अध्यक्ष श्री मुकुंद गोसावी यांनी रक्तदान शिबीर आयोजित केले होते. या प्रसंगी २१ युवकांनी स्वयंस्फुर्तीने रक्तदान केले. हे रक्तदान मुक्ती फाउंडेशनच्या सहयोगाने व इंडियन रेडक्रौस सोसायटीच्या रक्त संकलनासाठी नव्याने आलेल्या 'अमृत गंगा' या अत्याधुनिक वाहनात करण्यात आले. मुकुंद गोसावी व रेडक्रौसचे वैद्यकीय अधिकारी डॉ. पी. बी. जैन यांनी युवकांना रक्तदानाचे महत्व पटवून दिले. या कार्यक्रमास सामाजिक कार्यकर्ते शैलेश इंगळे, सुहास गोसावी, नरेश चौधरी, आर. व्ही. पाटील, महेश थोरात आदी उपस्थित होते. तसेच अनेक नागरिकांनी सहभाग नोदविला.
hi sir i m dhananjay bharati from osmanabad i like your blog it's very nice ......
ReplyDelete