Latest Updates :
Friday, July 23, 2010
श्री. नंदकुमार गोसावी यांचा "ओबीसींची अपेक्षा अणि उपेक्षा" लेख पुढारी पेपर मध्ये प्रकाशित झाला.
श्री. नंदकुमार गोसावी यांचा हा लेख पुण्यातील पुढारी या वर्त्तमान पत्रात प्रकाशित झाला. या लेखात त्यांनी श्री. अजितदादा पवार यांना त्यांचे वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. तसेच मागासवर्गीयाँबद्दलची अपेक्षा व सद्य परिस्थितीत होणारी उपेक्षा ही त्या निमित्ताने मांडली आहे. हा संपूर्ण लेख वाचण्यासाठी कृपया " ओबीसींची अपेक्षा अणि उपेक्षा " ह्या लिंकवर क्लिक करा.
Thursday, July 22, 2010
श्री. नंदकुमार गोसावी यांचेकडून अनाथ मुलांना शालेय उपयोगी वस्तूंचे व अन्न-धान्न्याचे वाटप.
श्री. अजित दादा पवार यांचे वाढदिवसानिमित्त, पुणे येथील 'स्वीकार' या संस्थेतील अनाथ मुलांना श्री. नंदकुमार गोसावी यांचे कडून शालेय उपयोगी वस्तूंचे तसेच अन्न-धान्न्याचे वाटप करण्यात आले. श्री. अंकुश काकडे, अध्यक्ष - म्हाडा, पुणे हे कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी होते. श्री. मिलिंद बालवडकर यांचे मोलाचे सहकार्य मिळाले. तसेच बरेच मान्यवर आलेले होते.
Monday, July 19, 2010
'एटीएम' द्वारे जादा पैसे वजा झाल्यास १२ दिवसात परत मिळणे आवश्यक
जर 'एटीएम' द्वारे जादा पैसे वजा झाल्यास ते १२ दिवसात परत मिळणे आवश्यक आहे, असा आदेश रिझर्व्ह बँकेने काढला आहे जो सगळ्या बैंकाना बंधनकारक आहे. संपूर्ण माहिती करीता 'एटीएम' द्वारे जादा पैसे ह्या लिंकवर क्लिक करा.
Sunday, July 18, 2010
०५/०७/२०१०: श्री. मुकुंद गोसावी यांनी रक्तदान शिबिर जळगाव येथे भरविले.
जळगाव येथे दादावाडी परिसरात मुक्ती फाउंडेशनचे अध्यक्ष श्री मुकुंद गोसावी यांनी रक्तदान शिबीर आयोजित केले होते. या प्रसंगी २१ युवकांनी स्वयंस्फुर्तीने रक्तदान केले. हे रक्तदान मुक्ती फाउंडेशनच्या सहयोगाने व इंडियन रेडक्रौस सोसायटीच्या रक्त संकलनासाठी नव्याने आलेल्या 'अमृत गंगा' या अत्याधुनिक वाहनात करण्यात आले. मुकुंद गोसावी व रेडक्रौसचे वैद्यकीय अधिकारी डॉ. पी. बी. जैन यांनी युवकांना रक्तदानाचे महत्व पटवून दिले. या कार्यक्रमास सामाजिक कार्यकर्ते शैलेश इंगळे, सुहास गोसावी, नरेश चौधरी, आर. व्ही. पाटील, महेश थोरात आदी उपस्थित होते. तसेच अनेक नागरिकांनी सहभाग नोदविला.
Cricket Tournament by Dashnam Goswami Mandal, Hyderabad.
Dashnam Goswami Mandal, Hyderabad has organized the Cricket Matches Tournament from 2nd July to 4th July, 2010 in Hyderabad. They got very good response and sucessfully conducted the tournament.
Mr. Manojgir Goswami was one of the organizer. his contact number is 09246887388.
Please find below few snaps of the program,
Mr. Manojgir Goswami was one of the organizer. his contact number is 09246887388.
Please find below few snaps of the program,
Subscribe to:
Posts (Atom)